नागपूर, दि.20 : सहकार खात्यामार्फत दिनांक 22,23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲण्ड ए.) तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा, कोरोना-19 महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगीत करण्यात आली आहे.
संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment