नागपूर, दि. 29 : संगणक प्रणालित काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे माहे जून, 2020 चे निवृत्तीवेतन दिनांक 6 जुलै 2020 पर्यंत संबंधित बँकेमार्फत होईल. सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment