Friday, 5 June 2020

नवनिर्मित पोलीस महासंचालक कार्यालयाच्या कामाची गृहमंत्र्यांकडून पाहणी



नागपूरदि. 5 सेमिनरी हिल्स नागपूर येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या इमारत बांधकामाची आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने व पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
            पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आवारात गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राजभवन चौकसेमिनरी हिल्स येथे पोलीस महासंचालक यांचे कॅम्प ऑफिस व निवासस्थानाचे बांधकाम सुर आहे. हे कार्यालय तीन महिन्यात पूर्ण होईल असे कंत्रादारांने यावेळी सांगितले..
*****

No comments:

Post a Comment