नागपूर, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूती आर. के. देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
न्यायमूर्ती झेड. ए. हक,
ए.एस.चांदूरकर, सुनील शुक्रे, मनिष पितळे, अविनाश घरोटे, विनय जोशी, एम.जी. गिरडकर
यांच्यासह रजिस्ट्रार अंजू शेंडे, अमित जोशी तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment