विभागीय माहिती केंद्र येथे संविधान दिन
नागपूर, दि. 26 : विभागीय माहिती केंद्र, नागपूर येथे आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात
आले. कार्यालयातील कर्मचारी प्रमोद खडसे, मिलिंद टेंभूरकर, अतुल
भलावी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment