Thursday, 1 July 2021
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विधान भवन येथे अभिवादन
हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे आमदार निलय नाईक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सहायक अभियंता संजय सतदेवे, कक्ष अधिकारी कैलास पझारे, प्रा. मोहन चव्हाण, तुकाराम चव्हाण, शिक्षणाधिकारी श्रीराम चव्हाण, अजय पाटील, श्रीकांत राठोड, अजय चव्हाण, धुलसिंग राठोड, उदल राठोड, मुकुंद्र आडेवार, डॉ. के. झेड. राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment