नागपूर, दि. १६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांना आज नागपूर शहर पोलीस मुख्यालयाच्या पथकाकडून राजभवन येथे मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर
राज्यपाल पुढील कार्यक्रमासाठी चंद्रपुरकडे रवाना झाले. बुधवारी उशिरा रात्री राज्यपालांचे
नागपुरात आगमन झाले.
०००००
No comments:
Post a Comment