नागपूर, दि. 8 : संत तुकाराम महाराजाचे विचारांना जीवंत ठेवण्याचे महान कार्य करणारे संत जगनाडे महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित
कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तुषार मठकर यांनी संत जगनाडे महाराजांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
00000
.jpeg)
No comments:
Post a Comment