नागपूर, दि.19: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
उपवने व उद्याने शाखेकडून 25 व 26 जानेवारी 2026 रोजी विधान भवन परिसरात पुष्पप्रदर्शनीचे
आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवणे व उद्याने शाखेच्या सहाय्यक संचालकांनी प्रसिद्ध
पत्रकाद्वारे कळविले आहे.
सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या उपवने व उद्याने शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पुष्प प्रदर्शनीचे
आयोजन केले आहे. पुष्प प्रदर्शनीचे हे 51 वे वर्ष असून नागरीक व उद्यान प्रेमींणी जास्तीत
जास्त संख्येने या प्रदर्शनीलाभेट द्यावी, असे आव्हान करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment