Friday, 2 January 2026

विभागीय आयुक्त कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 


            नागपूर, दि. ३ : भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवियित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

         आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

 

No comments:

Post a Comment