नागपूर, दि. 26 : शिखांचे दहावे व अखेरचे गुरू, गुरू गोविंदसिंग
यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या
सन्मानार्थ विभागीय आयुक्त कार्यालयात आज वीर बालकांना अभिवादन करण्यात आले.
०००००

No comments:
Post a Comment