#हिंद_दी_चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम
प्रबोधनातून संस्कार... ३५० व्या शहीदी समागमानिमित्त होटगी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादुर साहिबजींना अभिवादन केले.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्याग, शौर्य आणि धर्मरक्षणाच्या कार्याची गाथा सुंदर चित्ररेखाटनातून साकारली. फळ्यावर रेखाटलेल्या प्रभावी चित्रांमधून इतिहासाचे जिवंत दर्शन घडले आणि उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणेची भावना जागृत झाली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रप्रेम आणि मानवतेचा संदेश दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
#HindDiChadar #350ShahidiSamagam
#HotgiAshramshala #GuruTeghBahadur
#PrabodhanAaniSanskar

No comments:
Post a Comment