Tuesday, 17 February 2026


 #हिंद_दी_चादर


श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम


सेवा ,संस्कार ,समर्पण, श्रद्धा


शालेय उपक्रम, निबंध व चित्रकला स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्त व वैद्यकीय सेवा, २४४७ चिकित्सा सहाय्य, लाखो श्रद्धाळूकरिता शुद्ध लंगर व्यवस्था, इतिहासाचे भव्य प्रदर्शन, प्रेरणादायी व्हिज्युअल सादरीकरणे आणि मानवतेचा संदेश - अशा विविध उपक्रमांद्वारे गुरु साहिबांच्या सर्वोच्च त्यागाला अभिवादन.


नवी मुंबई, ओवे मैदान, खारघर २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६


या ऐतिहासिक समागमात सहभागी व्हा आणि श्रद्धा, सेवा व एकतेचा दिव्य अनुभव घ्या.


#HindDiChadar 

#GuruTeghBahadurJi

#350ShahidiSamagam 

#Seva #Shraddha

#Khargar

#NaviMumbai

#Humanity

No comments:

Post a Comment