Monday, 30 March 2026


 ३१ मार्च #दिनविशेष


भारतातील पहिल्या महिला डॉक्टर #आनंदीबाईजोशी यांचा जन्मदिन. सन १८८६ मध्ये त्यांनी एमडी ची पदवी मिळवली.राणी विक्टोरियाने आनंदीबाईना पदवी मिळवल्यानंतर अभिनंदन संदेश पाठवला.'हिंदू आर्य लोकांमधील प्रसुती शास्त्र' विषयावर त्यांनी प्रबंध पूर्ण केला.

No comments:

Post a Comment