३१ मार्च #दिनविशेष
मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार बळवंत पांडुरंग ऊर्फ #अण्णासाहेबकिर्लोस्कर यांचा जन्मदिन.शिक्षक असताना 'शांकरदिग्जय'
हे गद्य नाटक त्यांनी लिहिले.स्वरचित पद घालून #शाकुंतल हे चार अंकी नाटक त्यांनी रंगभूमीवर आणलं.'संगीत सौभद्र' हे नाटकही त्यांनी लिहिले.

No comments:
Post a Comment