७ मार्च #दिनविशेष
आधुनिक मराठी गद्याचे जनक #विष्णूशास्त्रीचिपळूणकर यांचा स्मृतिदिन. त्यांनी निबंधमाला, हे सुप्रसिद्ध मासिक काढले. यातून कालिदास,भवभूती,बाण,सुबंधू आणि दंडी या संस्कृत कवींवरील त्यांचे समीक्षात्मक निबंध पुढे संस्कृत कविपंचक नावाने प्रसिद्ध झाले.

No comments:
Post a Comment