१७ मार्च #दिनविशेष
सुप्रसिद्ध समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ #अनुताईवाघ यांचा जन्मदिन.त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले.
#बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र व कोसबाड येथील नूतन बालशिक्षा केंद्रात त्यांनी अध्यापिका म्हणून काम केले.

No comments:
Post a Comment