७ एप्रिल #दिनविशेष
आज #जागतिकआरोग्यदिन.
१९५० मध्ये प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने ७ एप्रिल हा आपला वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.जागतिक स्तरावर महत्त्वाच्या आरोग्य समस्या व आरोग्य हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

No comments:
Post a Comment