भारताचे #एडिसन म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ डॉ #शंकरआबाजीभिसे यांचा स्मृतिदिन. त्यांनी २०० पेक्षा अधिक शोध लावले. त्यांच्या नावावर ४०हून अधिक शोधांचे एकस्व आहेत.जागतिक दर्जाच्या ‘हु इज हु’ या संदर्भग्रंथात ‘भारताचे एडिसन’ असा त्यांचा गौरव केला आहे.

No comments:
Post a Comment