मुंबई
, दि. 4:लॅटव्हियाचे पंतप्रधान
मॉरीस कुसिन्स्कीस यांचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर छत्रपती शिवाजी
आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे आगमन झाले.यावेळी मुख्य राजशिष्टाचार
अधिकारी श्यामलाल गोयल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी
लॅटव्हियाचे मानद वाणिज्य दूत अविनाश बात्रा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment