प्र.प.क्रं. 896
नागपूर, दि. 14 : महाराष्ट्र राज्य
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांचे आज(ता. 14)रोजी मुंबई येथून
सायंकाळी 5.00 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रात्री रविभवन येथे मुक्काम.
बुधवार, दिनांक
15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता
नागपूर येथून कारने कळंबगाव(गन्ना) ता. शिंदेवाही(जि. चंद्रपूर) कडे प्रयाण. येथील
स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे सिंदेवाहीहून कारने रात्री 7.30
वाजता नागपूर येथे आगमन.
गुरुवार, दि. 16
नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता नागपूर येथून कारने वर्ध्याकडे प्रयाण. वर्धा
येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे रात्री 8.00 वाजता वर्धा येथून
नागपूर येथे आगमन व रात्री नागपूर येथे मुक्काम.
शुक्रवार.
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सोयीनुसार नागपूर येथून मुंबईकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment