नागपूर, दि. 14 : भारताचे पहिले
प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त
संजय धिवरे, संजय तेलंग, पराग सोमण, भुसुधार सहाय्यक आयुक्त सुधाकर कुळमेथे, नायब
तहसिलदार अनिल निनावे, श्रीमती शैलजा राऊत यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
***


No comments:
Post a Comment