Friday, 1 June 2018

नागपूर विभागातील आपत्ती नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक :



      नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय तसेच विभागातील सर्व म्हणजे सहाही जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जून पासून आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कक्षांची माहिती पुढील प्रमाणे आहे.


1) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक : 0712-2542518
या कक्षाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  श्री. निलेश बंभोरे (9822200673)

जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक

2) नागपूर जिल्हा : 0712-2562668
श्री. अंकुश गावंडे (8860018817), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

3) वर्धा जिल्हा :07152-243446  
श्री. किशोर सोनटक्के (9970730850), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

4) चंद्रपूर जिल्हा : 07172-272480
श्री. निलेश तेलतुमडे (9665436571), जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी

5) भंडारा जिल्हा : 07184-251222
श्री. अभिषेक नामदास (9975222239), जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी

6) गोंदिया जिल्हा : 07182-230196
श्री. राजन चौबे (9881064449), जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी

7) गडचिरोली जिल्हा :
नियंत्रण  कक्ष      07132- 222017  
श्री. क्रिष्णा  रेड्डी (7588772811), जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी
*********

No comments:

Post a Comment