अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय तसेच विभागातील सर्व
म्हणजे सहाही जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जून पासून आपत्ती नियंत्रण कक्ष
कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कक्षांची माहिती पुढील प्रमाणे आहे.
1) विभागीय
आयुक्त कार्यालय, अमरावती नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक : 0721-2662946
श्री. अमरजित चौरपगार
(9860011324), आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
जिल्हाधिकारी
कार्यालय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक
2) अमरावती
जिल्हा : 0721-2660166
श्री. एस. रामेकर (9049331996),
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
3) अकोला
जिल्हा : 0724-2424444
श्री. एस. साबळे
(9657950219), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी
4) बुलडाणा
जिल्हा : 07262-242683
श्री. एस. पवार
(9689716506), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
5) वाशिम जिल्हा
: ०७२५२- २३४२३८
श्री. बी. बोराळे (9822226586), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
यवतमाळ जिल्हा
: 07232-240720
श्री. एस. मून (9607014469),
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
****
No comments:
Post a Comment