नागपूर, दि. 24 : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी अमरावती येथून सायंकाळी 7.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर नागपूर येथून विमानाने रात्री 8.45 वाजता पुणेकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment