नागपूर, दि. 5 : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचे मुंबई खंडपीठ दिनांक 18 ते 22 सप्टेंबर 2017 यादरम्यान नागपूर येथे येत आहे. या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय प्रकरणाची सुनावणी घेण्यात येईल.
** * * * **
No comments:
Post a Comment