मुंबई, दि. 3 : स्वामी रामानंद तीर्थ यांच्या 114 व्या जयंतीदिना निमित्त आज विधान भवन परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment