Saturday, 3 March 2018

अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आवाहन


        मुंबईदि. 3 : बांद्रा ते दहिसर येथील कार्यक्षेत्रात काही संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. सदर अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेवू नये असे आवाहन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबईपश्चिम विभाग यांनी केले आहे.

अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे :
अ.क्र.
वार्ड
शाळा नाव व पत्ता
मंडळ
इयत्ता
माध्यम
शेरा
1
एच
नवजीवन  ग्लोबल स्कूल,एमआयजी कल्ब शेजारीबांद्रा (पू)मुंबई.
सीबीएसई
ज्यु.केजी ते 1 ली
इंग्रजी

2
केपी-पूर्व
यंग इंडियन हायस्कूल,जोगेश्वरी (पु)मुंबई.
एस.एस.सी.
इ.5 ते 9
इंग्रजी

3
केपी-पूर्व
किडस किंगडम हायस्कूल,ऑर्केड मॉलरॉयल पाम, आरे कॉलनीगोरेगाव, (पु)मुंबई.
एस.एस.सी.
इ. 1 ते 9
इंग्रजी

4
केपी-प
पोअर्ल ॲन्ड कोबलम इंग्लिश स्कूलमिल्लत नगर,       अंधेरी (पू)मुंबई.
एनआयओएस
इ. 1 ते 5
इंग्रजी

5
केपी-प
एतमत हायस्कूलमोतीलाल नगर-1गोरेगाव, (प.)
एस.एस.सी.
इ.8,9,10
इंग्रजी

6
केपी-प
बेलवर्डर इंटरनॅशनल स्कूल,अंधेरी (प), मुंबई.
आयजीसीएसई
इ. 1 ते 10
इंग्रजी

7
पी
होली सदर इंग्लिश स्कूलकुरार व्हिलेज, मालाड (पु.)
एस.एस.सी.
इ. 8
इंग्रजी

8
आर-पूर्व
डी.व्ही.एम.हायस्कूलपोयसर,कांदीवली (पू), मुंबई.
एस.एस.सी.
इ.9
इंग्रजी

9
आर-पूर्व
विद्याभूषण हायस्कूल,रावलपाडादहीसर, (पु)
एस.एस.सी.
इ. 9
इंग्रजी

10
आर-पश्चिम
मारीया हायस्कूलगणेश नगर,कांदीवली, (प), मुंबई.
एस.एस.सी.
इ. 9 ते 10
इंग्रजी

11
आर-पश्चिम
साई ॲकडमीगणेश नगर,कांदीवली, (प)मुंबई.
एस.एस.सी.
इ. 9
इंग्रजी

12
आर-पश्चिम
ब्राईट लाईट हायस्कूलभाब्रेकर नगर, कांदीवली (प)
एस.एस.सी.
इ. 9 ते 10
इंग्रजी

13
आर-पश्चिम
एस.के.भाटीयाहायस्कूल,साईबाबा नगर, बोरीवली (प)
एस.एस.सी.
इ. 9
इंग्रजी

14
आर-पश्चिम
शिवशक्ती हायस्कूलगणेश नगरबोरीवली (प)
एस.एस.सी.
इ. 9 ते 10
इंग्रजी


शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभागजोगेश्वरी (पु.)मुंबई-60 यांचे कार्यक्षेत्र बांद्रा ते दहिसर (रेल्वेच्या दोन्ही बाजू) आहे. अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार असतील असेही शालेय शिक्षण विभागाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment