Friday 27 April 2018

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचा नागपूर दौरा

नागपूरदि. 27 : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचे रविवार, दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.50 वाजता नागपूर येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
*****

1 comment:

  1. मग त्यांना नागपूर हुन अंतर राष्ट्रीय विमान सेवेत वाढ करायला सांगा. तेव्हाच विमानतळाचा विकास होऊ शकेल. कित्तेक वर्षां पासून फक्त दोनच आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरु आहेत. नागपूर पेक्षा छोट्या शहरांमधून नागपूर पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु आहेत.

    ReplyDelete