नागपूर, दि. 5 : राज्यातील उत्तम गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयांना वित्तीय स्वायत्तता देण्याबाबतचा विचार शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीच केला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान सभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या संदर्भात आमदार सर्वश्री रणधीर सावरकर, विकास कुंभारे, अमित देशमुख, राधाकृष्ण विखे-पाटील, अमिन पटेल, अस्लम शेख, नसीम खान, त्र्यंबकराव भिसे, डॉ.आशिष देशमुख, संजय केळकर, उन्मेश पाटील, बाळासाहेब सानप, श्रीमती वर्षा गायकवाड यांनी प्रश्न विचारला होता.
००००
No comments:
Post a Comment