Tuesday, 4 September 2018

तुर्कीच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट


मुंबई, दि. 4 : तुर्की गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अली टॉल्गा काया यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
व्यापार, गुंतवणुकीच्या संधी, फलोत्पादन तसेच महाराष्ट्र व तुर्की येथील विद्यापीठांमधील विद्यार्थी देवाण-घेवाण, यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
००००



No comments:

Post a Comment