कालिदास महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती
नागपूर 27 नोव्हेंबरपासून नागपूर येथे होणाऱ्या कालिदास
महोत्सवाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार. यावेळी
महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त
सुधाकर तेलंग व इतर अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment