Monday, 5 November 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात आयुक्त डॉ. पल्लवी दराडे

मुंबईदि.5: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'भेसळयुक्त खाद्य पदार्थांवर नियंत्रणया विषयावर अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दिनांक 6 नोव्हेंबर 2018 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. पत्रकार सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
      दिवाळीत भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रणभेसळयुक्त दूध टँकर्सची तपासणी मोहीम,ऑनलाईन खाद्यपदार्थांच्या वेबसाईट्सचे अन्न सुरक्षा व मानदे कायदयानुसार परवाना तथा नोंदणीहॉटेल व रेस्टॉरंटच्या तपासण्याभेसळयुक्त अन्न पदार्थांची घरगुती चाचणी पुस्तिकाभेसळयुक्त अन्न पदार्थाबाबतची तक्रार तसेच गुटखा बंदी अधिसूचनेबाबतची  माहिती डॉ. दराडे यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment