मुख्यमंत्री सहायता
निधीसाठी महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटना
चंद्रपूर यांच्यातर्फे ५१ हजारांचा धनादेश सह्याद्री अतिथीगृह
येथे अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
००००
No comments:
Post a Comment