Thursday, 28 March 2019

रामटेक लोकसभा मतदार संघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात



5 उमेदवारी अर्ज मागे
नागपूर, दि. 28: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 09-रामटेक (अ.जा.) मतदार संघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 5 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून 3 उमेदवारी अर्ज अवैघ ठरले आहेत.
अ.क्र.
उमेदवारांचे नांव
पक्षांचे नाव
चिन्ह
1
किशोर उत्तमराव गजभिये
इंडियन नॅशनल काँग्रेस
हात
2
कृपाल बाळाजी तुमाने
शिवसेना
धनुष्यबाण
3
सुभाष धर्मदास गजभिये
बहुजन समाज पार्टी
हत्ती
4
अर्चना चंद्रकुमार उके
राष्ट्रीय जनसंभावना पार्टी
फुलकोबी
5
किरण प्रेमकुमार रोडगे (पाटणकर)
वंचित बहुजन आघाडी
कपबशी
6
चंद्रभान बळीराम रामटेके
राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी
पाटी
7
कॉम्रेड बंडू रामचंद्र मेश्राम
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसीस्ट-लेनिनिस्ट) रेडस्टार
करवत
8
डॉ.एल.जे. कान्हेकर
पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक)
फळा
9
धिमान विनोद भिवाजी पाटिल
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
कोट
10
शैलेष संभाजी जनबंधू
सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट)
बॅटरी टॉर्च
11
अनील महादेव ढोणे
अपक्ष
हेलीकॉप्टर
12
तुमाने कांतेश्वर खुशालजी
अपक्ष
बॅट
13
गौतम वासनीक
अपक्ष
कपाट
14
प्रोफेसर डॉ.नत्थूराव माधवराव लोखंडे
अपक्ष
ऑटो-रिक्षा
15
सोनाली रविंद्र बागडे
अपक्ष
चावी
16
सन्देश भिवराव भालेकर
अपक्ष
खाट

*******

No comments:

Post a Comment