नागपूर, दि.26 : निवडणूक आयोगाने भारतीय रेव्हेन्यू
सेवेचे वरिष्ठ अधिकारी विनोद कुमार यांची नागपूर लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय
निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. विनोद कुमार हे
आर.आय.एस. 2005 या बॅचचे अधिकारी आहेत.
नागपूर लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने
मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक सी-7 येथे सकाळी 11 ते 1 या कालावधीत उपलब्ध
राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 09969235099 हा आहे. व रविभवन कॉटेज येथील
दूरध्वनी क्रमांक 0712-2522863 असा आहे.
******
No comments:
Post a Comment