Tuesday, 12 March 2019

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर, दि. 12 : विभागीय आयुक्त कार्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त संजय धिवरे, के. एन. के. राव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

No comments:

Post a Comment