कारागृह बंदी किशोर कन्हैयालाल भाटीया
मुंबई, दि. 25 : कारागृहातील बंदी किशोर कन्हैयालाल भाटीया हे दि. 26 जुलै, 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी राजेश हनुमंता पोटसूळ यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 25 : कारागृह बंदी राजेश हनुमंता पोटसूळ हे दि. 30 जुलै, 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 3.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी संजय बाबुराव सुतार यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 25 : कारागृहात बंदी असलेले संजय बाबुराव सुतार हे दि. 24 जुलै, 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी सलीम मोहमद मुन्ना शेख यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 25 : कारागृहात बंदी असलेले सलीम मोहमद मुन्ना शेख हे दि. 27 मे, 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 3.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी महादु रघुनाथ वाघमारे यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 25 : कारागृहात बंदी असलेले महादु रघुनाथ वाघमारे हे दि. 12 जुलै, 2018 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 3.30 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी स्वप्नील सुहास नेरलेकर यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 25 : कारागृहात बंदी असलेले स्वप्नील सुहास नेरलेकर हे दि. 31 मे, 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी महिला पार्वती विजय सिंग यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 25 : कारागृहात बंदी असलेली महिला पार्वती विजय सिंग ही दि. 02 ऑक्टोबर, 2018 रोजी मृत्यू पावली आहे. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 2.30 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
००००
कारागृह बंदी महिला शकीला बानु रईस अन्सारी यांच्या
मृत्यूची 27 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी चौकशी
मुंबई, दि. 25 : कारागृहात बंदी असलेली महिला शकीला बानु रईस अन्सारी ही दि. 02 ऑक्टोबर, 2018 रोजी मृत्यू पावली आहे. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 04.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी होणार आहे.
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment