नागपूर
दि 26. प्रजासत्ताक दिनानिमित्त
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. प्रारंभी
ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले.त्यानंतर स्पर्श कुष्ठरोग निमुर्लनाविषयीची
प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन झाले. जिल्हाधिकारी श्री.ठाकरे यांनी अधिकारी व
कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चहापानाचा
कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद
साधला.
अतिरीक्त
जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यासह वरीष्ठ
अधिकारी यावेळी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment