Monday, 24 March 2025

शहीद दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात शहिदांना अभिवादन

 


 

नागपूर, दि. 23 : शहीद दिनानिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

0000

 

           

No comments:

Post a Comment