Monday, 25 August 2025

चक्रधर स्वामी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 




नागपूर, दि.25 : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

 आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाच्या तहसिलदार ऋतुजा पाटील यांनी चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000


No comments:

Post a Comment