Saturday, 9 July 2016

10 जुलै रोजी सकाळी 8 वाजता वनराईतर्फे माधवनगरी इसासनी डिगडोह, हिंगणा, नागपूर येथे पालकमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोप

वनराई या संस्थेच्या वतीने वनराई फाऊंडेशन, मातोश्री रेवतीबाई निलावार फाऊंडेशन व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार, दिनांक 10 जुलै 2016 रोजी सकाळी 8 वाजता माधवनगरी इसासनी (लता मंगेशकर हॉस्पिटलजवळ) डिगडोह, हिंगणा, नागपूर येथे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे

No comments:

Post a Comment