Monday, 4 September 2017

राजे उमाजी नाईक यांची जयंती दि. 7 सप्टेंबर रोजी

          मुंबईदि. 04 : राजे उमाजी नाईक यांची जयंती प्रत्येक वर्षी दि. 7 सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या दि. 7 सप्टेंबर 2017 रोजी राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात यावीअसे निर्देश शासनाने दिले आहेत.
            याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201708311738471807 असा आहे

No comments:

Post a Comment