Thursday, 5 October 2017

जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली


मुंबई दि. 5 : महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी पर्यटन मंत्री जयकुमार रावलअपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यासह सुभाष पारधीअवर सचिव महेश वाव्हळसामान्य प्रशासन विभागसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment