नागपूर दि. 2 :- महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे उद्या रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता घाटंजीहून रविभवन येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7.15 वाजता सुराबर्डी मिडोज वडधामणाकडे प्रयाण. रात्रौ 9.20 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा दौरा
नागपूर दि. 2 :- विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे उद्या रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मोटारीने यवतमाळहून येथे येतील व सकाळी 7.50 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण. सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.05 वाजता दिल्लीहून विमानाने येथे येतील. रविभवन येथे आगमन व राखीव.
No comments:
Post a Comment