नागपूर दि. 2 :- डिसेंबर महिन्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दंत शल्य चिकित्सक, शासकीय दंत महाविद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल यांच्या मदतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये IDA, IMA, ICA, Roatary, Lions या संस्थांचा सहभाग आहे.
तीस वर्षावरील व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment