Thursday, 1 March 2018

पालकमंत्र्यांचा जनता दरबार शनिवारी

नागपूर, दि. 1 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवारी कोराडी येथील कार्यालयात होणारा जनसंपर्क (जनता दरबार) आता शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता रविभवन, नागपूर येथे होणार आहे.  त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंपर्क (जनता दरबार) शनिवार , दिनांक 3 मार्च, 2018 रोजी रविभवन, नागपूर येथे आयोजित केला आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे प्रसिध्दीपत्रकाद्यारे कळविण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment