Thursday, 1 March 2018

आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 1 : आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे शनिवार, दिनांक 3 मार्च  रोजी सकाळी 9.50 वाजता मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन  व मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सडक अर्जुनी (जि.गोंदिया) येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे सडक अर्जुनी (जि.गोंदिया) येथून मोटारीने सायंकाळी 4.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व  नागपूर विमानतळावरुन सायंकाळी 5.30 वाजता मुंबईकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment