Wednesday, 25 April 2018

राज्य लोकलेखा समितीचा नागपूर जिल्हा दौरा रद्द


नागपूर, दि. 24 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात केंद्रीय अनुदान तत्त्वावर सुरु करण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटर (अभिघात केंद्र)ची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकलेखा समिती गुरुवार,  दिनांक 26 एप्रिल रोजी नागपूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते.
परंतु,  दिनांक 26 एप्रिल रोजी आयोजित लोकलेखा समितीचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.
****


No comments:

Post a Comment