सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा नागपूर दौरा
नागपूर,दि.05:सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे गुरुवार, दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन व मोटारीने रविभवनकडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता रविभवन येथे आगमन व राखीव.
No comments:
Post a Comment